Marathi Suvichar In Marathi
Marathi Suvichar In Marathi 
शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत.अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवू द्यायचे नाही,आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही.